'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग
‘एमपीएससी’चा राजमार्ग : पूर्वपरीक्षा : प्रत्यक्ष परीक्षा हॉलमधील रणनीती Print E-mail

कैलास भालेकर, गुरुवार, २२ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्रहो, कोणत्याही परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकाच परीक्षा हॉलमधील आपला ‘परफॉर्मन्स’ही महत्त्वाचा असतो. किंबहुना परीक्षा हॉलमधील दोन तासांत आपण परीक्षेला किती आत्मविश्वासपूर्वक सामोरे जातो ही बाबच निर्णायक ठरते.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : पूर्वपरीक्षेचा अभ्यास व वेळेचे नियोजन Print E-mail

तुकाराम जाधव ,बुधवार, २१ मार्च २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पूर्वपरीक्षा हा राज्यसेवा परीक्षेतील पहिला टप्पा असल्याने या टप्प्याला सामोरे जाताना विद्यार्थ्यांने अभ्यासासंदर्भात अत्यंत नियोजनबद्ध राहणे गरजेचे आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील विविध घटक, प्रत्येक घटकात समाविष्ट प्रकरणे यांचा पद्धतशीर अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : नकारात्मक गुणपद्धतीला सामोरे जाताना Print E-mail

तुकाराम जाधव ,मंगळवार, २० मार्च २०१२
संचालक, द युनिक एॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ७ जानेवारी २००९ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यानुसार २००९ पासून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांपकी ज्या परीक्षा वस्तुनिष्ठ , बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित असतील त्यासाठी आयोगाने नकारात्मक गुणपद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : पूर्वपरीक्षा : चालू घडामोडींची व्याप्ती Print E-mail

तुकाराम जाधव, सोमवार, १९ मार्च २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चालू घडामोडी हा ३० गुणांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये स्वतंत्रपणे समाविष्ट केलेला महत्त्वाचा घटक आहे. वास्तविक पाहता या स्वतंत्र घटकाबरोबरच राज्यसेवा पूर्व परीक्षेतील कला शाखा, वाणिज्य-अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान-तंत्रज्ञान या घटकांतदेखील चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : पूर्वपरीक्षा : कष्ट तुमचे साथ आमची! Print E-mail

altसोमवार, १९ मार्च २०१२
विद्यार्थी मित्रांनो,

इंजिनिअरिंग व मेडिकल यांच्या प्रवेशासाठी युद्धपातळीवर MHT-CET या परीक्षेशी आपण सामना करणार आहात. त्यासाठी विविध पुस्तके, अनेक खासगी क्लासेस इत्यादीचा आपण उपयोग करणार आहात हे निश्चितच आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : कष्ट तुमचे साथ आमची! Print E-mail

शुक्रवार, १६ मार्च २०१२
विद्यार्थी मित्रांनो,

altइंजिनिअरिंग व मेडिकल यांच्या प्रवेशासाठी युद्धपातळीवर MHT-CET या परीक्षेशी आपण सामना करणार आहात. त्यासाठी विविध पुस्तके, अनेक खासगी क्लासेस इत्यादीचा आपण उपयोग करणार आहात हे निश्चितच आहे. परंतु आपल्यापैकी बरेच जण तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी या सोयीसुविधा घेण्यापासून वंचित राहता.

 
एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : Print E-mail

विद्यार्थी मित्रांनो,
१६ मार्च २०१२

इंजिनिअरिंग व मेडिकल यांच्या प्रवेशासाठी युद्धपातळीवर MHT-CETया परीक्षेशी आपण सामना करणार आहात. त्यासाठी विविध पुस्तके, अनेक खासगी क्लासेस इत्यादीचा आपण उपयोग करणार आहात हे निश्चितच आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा Print E-mail

गुरुवार, १५ मार्च २०१२
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

स.न.वि.वि.
आज या पत्राच्या माध्यमातून MHT-CET  चा अभ्यास करवून घेण्यासाठी आम्ही आपली भेट घेत आहोत, याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. इंजिनिअरिंग व मेडिकल यांच्या प्रवेशासाठी युद्धपातळीवर MHT-CET या परीक्षेशी आपण सामना करणार आहात.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा :बुद्धिमत्ता चाचणीची तयारी Print E-mail

सुजित शि. पवार ,बुधवार, १४ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altaltमागील लेखामध्ये आपण स्पर्धा परीक्षेतील ‘बुद्धिमत्ता चाचणी’ या विभागात समाविष्ट होणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती घेतली. सविस्तरपणे प्रस्तुत लेखात या अभ्यासक्रमातील विविध घटक व उपघटकांची तयारी कोणत्या प्रकारे केली पाहिजे याची सविस्तर चर्चा लेखात करणार आहोत.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा :वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी घटकांची तयारी Print E-mail

कैलास भालेकर ,मंगळवार, १३ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altराज्यसेवा पूर्व परीक्षेतील वाणिज्य व अर्थव्यवस्था हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. या घटकावर ३० प्रश्न विचारले जातात. वाणिज्य व अर्थव्यवस्था घटकातील तयारी करताना प्रामुख्याने या घटकातील महत्त्वपूर्ण संकल्पना, संकल्पनांशी निगडित विविध वस्तुनिष्ठ बाबी, विविध संकल्पनांमधील सहसंबंध, संकल्पनांचे उपयोजन, महत्त्वाची आकडेवारी आणि अर्थव्यवस्थेतील प्रचलित घडामोडी यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : बुद्धिमत्ता चाचणीची संकल्पना व व्याप्ती Print E-mail

altसुजित शि. पवार - सोमवार, १२ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altसध्याच्या काळातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असो वा वेगवेगळय़ा अभ्यासक्षेत्रांत घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपरीक्षा किंवा विविध क्षेत्रांतील अधिकारीपदांसाठी होणाऱ्या निवड परीक्षा असो, अशा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीविषयक प्रश्न विचारले जातात.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : कृषी घटकाची तयारी Print E-mail

शशिकांत बोराळकर,शनिवार, १० मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt
altभारतीय समाजात कृषीचे स्थान अजूनही मध्यवर्ती आहे. कारण आजही सुमारे ५५ ते ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग समजला जातो. कृषीचे हे महत्त्व ओळखूनच एमपीएससीने पूर्व परीक्षेत ‘कृषी घटकाचा’ एक स्वतंत्र घटक म्हणून ३० गुणांसाठी समावेश केला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 7 of 8

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो