'एमपीएससी'चा राजमार्ग
मुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

'एमपीएससी'चा राजमार्ग
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : पंचायतराज व भूगोलाची तयारी Print E-mail

altनागेश गव्हाणे, शुक्रवार, ९ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज पंचायतराज व्यवस्था आणि भूगोल या घटकांच्या तयारीविषयी चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश परीक्षार्थी ग्रामीण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पंचायतराज हा घटक त्यांना परिचयाचा असतो.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवस्थेची तयारी Print E-mail

तुकाराम जाधव ,बुधवार, ७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

altaltराज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील ‘कलाशाखा’ घटक या विभागात समाविष्ट एकूण सहा उपघटकांतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था’ होय. एकूण ३० गुणांच्या (३० प्रश्न) कलाशाखा घटकातील एक उपघटक असलेल्या राज्यव्यवस्थेवर दरवर्षी साधारणत: ८ ते १० गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. वस्तुत: हा घटक राज्यसेवेची परीक्षा पात्र होऊन शासकीय अधिकारी बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिचयाचा असतो.

 
'एमपीएससी'चा राजमार्ग -पूर्वपरीक्षा : इतिहासाची तयारी Print E-mail

शरद पाटील ,मंगळवार, ६ मार्च २०१२
प्राध्यापक  : ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altaltमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम विविध सहा घटकांमध्ये विभागला आहे. अभ्यासासाठी आवश्यक श्रम व काठिण्यपातळीचा विचार करता कलाशाखा घटक हा इतर घटकांच्या तुलनेने सोपा ठरतो. पूर्वपरीक्षेत साधारणपणे या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही ३०-३५ दरम्यान असते. स्वाभाविकच तुलनेने कमी श्रमात जास्त गुण देणारा घटक म्हणून कलाशाखा घटकाचा विचार करता येतो.

 
'एमपीएससी'चा राजमार्ग : परीक्षेचे अभ्यासधोरण Print E-mail

altतुकाराम जाधव - सोमवार, ५ मार्च २०१२
संचालक, द युनिक अकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
altविद्यार्थी मित्र-मत्रिणींनो मागील लेखात आपण एमपीएससी म्हणजे काय? तिचे स्पर्धापरीक्षा म्हणून असणारे वेगळेपण आणि स्वरूप या बाबींची चर्चा केली आहे. ही सर्व प्राथमिक चर्चा केल्यानंतर आता नेमका अभ्यास कुठून आणि कसा करायचा? या महत्त्वाच्या, अर्थात कळीच्या प्रश्नाचा उलगडा करणार आहोत. यातूनच राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासाची पद्धती सिद्ध होणार आहे. यालाच आपण एमपीएससीचे अभ्यासधोरण संबोधणार आहोत.प्रस्तुत अभ्यासधोरणातील प्रारंभिक बाब म्हणजे या परीक्षेचे, त्यात समाविष्ट प्रत्येक टप्प्याचे स्वरूप सखोलपणे लक्षात घ्यावे.

 
'एमपीएससी'चा राजमार्ग : परीक्षेचे स्वरूप : बदल व सातत्य Print E-mail

तुकाराम जाधव , शनिवार , ३ मार्च २०१२
संचालक, द युनिक अकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
altaltराज्यातील प्रशासनात सनदीसेवा पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था नियमितपणे स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते हे आपण जाणून आहात. या परीक्षेलाच एमपीएससी अथवा राज्यसेवा परीक्षा असे संबोधले जाते. अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या परीक्षांची तयारी करणाऱ्या व तयारीची सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाने या बदलत्या स्वरूपाचे यथायोग्य आकलन करणे गरजेचे आहे.

 
'एमपीएससी'चा राजमार्ग : स्पर्धात्मक वेगळेपण Print E-mail

तुकाराम जाधव , शुक्रवार , २ मार्च २०१२
संचालक, द युनिक अकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
altaltएमपीएससी परीक्षेचा विचार करताना प्रारंभी ‘तिचे स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय?’ या बाबीचा सखोल विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्याशिवाय या परीक्षेविषयी पसरलेल्या सर्वसामान्य गरसमजुतीचाही बारकाईने ऊहापोह करणे महत्त्वाचे ठरते. राज्यप्रशासनातील सनदी सेवा पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध करत असतो. जाहीरातीत नमूद केलेली एकूण पदसंख्या आणि त्यात समाविष्ट विविध श्रेणीतील पदे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात.

 
‘एमपीएससी’चा राजमार्ग : अधिकार प्रशासनातील Print E-mail

तुकाराम जाधव , गुरुवार , १ मार्च २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
altविसाव्या शतकाची अखेर आणि एकविसाव्या शतकाची सुरुवात हा कालखंड अनेक कारणांमुळे उलथापालथीचा ठरला. विशेषत: माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि उदारीकरण-जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार या घटनांनी आपले संपूर्ण जीवनच व्यापून टाकले आहे. परिणामी आपण सर्वचजण आपली इच्छा असो वा नसो,

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 8 of 8

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो