राधिका कुंटे ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
उटण्याचा सुगंध नि ऊन ऊन पाण्यानं अभ्यंगस्नान होतं. दारापुढं रांगोळी रेखाटण्यात आईला मदत केली जाते. रांगोळी काढताना ओल्या करंजीचा खरपूस वास नाकात शिरतो, तो भूक चाळवण्यासाठीच. रांगोळी पूर्ण काढून फर्मास फराळाचा आस्वाद घेतानाच फोनकॉल्स नि मेसेजेस येणं सुरू होतं हॅप्पी दिवाली..दिवाळीच्या पहिल्या दिवसाची ही तयारी. |
प्रियांका पावसकर- शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवापाठोपाठच थाट मांडून उभी असते सणांची राणी.. बोले तो ‘फेस्टिव्हल क्वीन’.. अपनी दिवाली. दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दिवाळीप्रेमींचा बाजारात दाखल झालेल्या फराळ, फटाके, रांगोळी, दिवे, आकाशकंदील वगरे वस्तूंच्या खरेदीतून मिळणारा आनंद गगनात मावेनासा असतो; त्यात अलीकडे भर पडली आहे ‘ई-दिवाळीची’! |
वृषाली मेहेंदळे ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दसरा-दिवाळी म्हणजे कपडे शॉपिंगचा वर्षांतला सगळ्यात मोठा सीझन! मला स्वत:ला कपडय़ांच्या शॉपिंगची प्रचंड आवड आहे. मी माझ्यासाठीच नाही, तर माझ्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाइकांसाठीसुद्धा उत्साहानं शॉपिंगला जाते. |
शेफ देवव्रत जातेगावकर ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
एकामागोमाग एक सणाचे दिवस सुरू झाले आहेत. मस्त प्रफुल्लित वातावरण, आप्तेष्टांच्या भेटी, नवनवीन कपडे आणि मस्त मिठाया यांनी सजलेले हे दिवस. आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या मिठायांची चंगळ दिसते. पण सणाला एखादी मिठाई स्वत: बनवून पाहुण्यांना किंवा घरच्यांना खाऊ घालण्याची मजा काय सांगावी. |
पणतीच्या उजेडात उगवलेली एक प्रसन्न पहाट. पहाटे पहाटे मित्रमंडळींना भेटण्याचा ‘ऑफिशिअल डे‘ ! सॉरी, पहाट ! कारण एरवी फक्त ‘एफबी‘वरचं ‘गुड मॉर्निंग‘ आपल्याला माहित असतं ना. यानिमित्तानं एकत्र भेटल्यावर होतात मनसोक्त गप्पाटप्पा, खादाडी वगरे वगरे. या हॅपिनग सणाला तरुणाई काय करते, त्याची ही प्रातिनिधिक झलक. |
व्हिवा wow |
|
|
शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२ नाव: डायना डिसुजा छंद: अभिनय व्हिवा वॉव या कॉलममध्ये तुम्हालाही चमकायचंय का? एखादा छानसा पोर्टफोलियो तुम्ही आम्हाला याकरता मेल करा. या मेलमध्ये या कॉलमला साजेशी सर्व माहीती पाठवायला विसरू नका. व्हिवा वॉवसाठी फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा वॉव असा उल्लेख न विसरता करावा.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|
डी. के. बोस ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कट्टेकरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंदीराच्या बाहेर उभे होते, कारण चोच्याने कॉल करून सांगितलं होतं की मी दोन मिनटांत येतोय, आपण एकत्रच दर्शन घेऊ. त्यामुळे सगळे जणं रस्त्यावर त्याची वाट पाहत उभे होते. सगळ्यांच्या हॅप्पी दिवाली, या शुभेच्छा देऊन झाल्या होत्या. |
टीम व्हिवा ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोहक गिफ्ट
दिवाळी म्हणजे गिफ्टींगचा सीझन. या वेळी तुम्ही गिफ्ट किती छान रॅप करता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. खास दिवाळीच्या सीझनला अनुसरून मनमोहन मिठाई या शॉपने काही आकर्षक गिफ्ट पॅक आणले आहेत. यामध्ये विविध प्रकारची मिठाई असून ती आकर्षक अशा पॅकिंगमध्ये सजवलेली आहे. |
मृण्मयी शेटय़े ,९ नोव्हेंबर २०१२
तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. मग एक काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. |
प्रियांका पावसकर , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. फराळावर यथेच्छ ताव मारून पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्तपणे दिवाळी साजरी करायचीये. अशा अनेकविध गप्पांनी सध्या कॉलेज कॅम्पस गजबजू लागलाय.. अशा या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा आणि बरंच काही... दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहणारे कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. नवनवीन ड्रेसेससाठी आईकडे हट्ट धरायचाय.
|
डी. के. बोस , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कट्टय़ावर तसे सर्वच जमले होते, पण कट्टय़ाची जान असलेला चोच्या मात्र अजूनही कट्टय़ावर आलेला नव्हता. च्यायला! हा चोच्यापण ना, कुठे तडमडतोय काय माहिती, तो नसला की कट्टय़ावर मजा नाही यार, असं संत्या म्हणतो न म्हणतोच तोच चोच्या कुठून तरी काही घेऊन आला. कट्टय़ाच्या एका कोपऱ्याला तो गेला आणि जाता-जाता म्हणाला ‘‘तुम्हाला ना एक मजा दाखवतो.’’ चोच्याने असं म्हटल्यावर साऱ्यांचेच डोळे त्याच्याकडे लागले. त्याने खिशातून काही तरी काढलं, त्यानंतर माचिस काढली. त्याच्या हातात सिगारेटसारखं काही दिसलं नाही, त्यामुळे हा आता माचिसने काय करणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. अभ्याला राहवलं नाहीच. |
संकलन- राधिका कुंटे , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२ पहाटे पहाटे हवेत जाणवू लागलेला गारवा, मार्केटमधली पणत्या-आकाशकंदिलांची हजेरी नि फराळासाठी देऊ घातलेली वाणसामानाची यादी.. अशा अनेक गोष्टींतून दिवाळीची वर्दी कधीच मिळालीय. कुणाच्या परीक्षा संपल्यात तर कुणाच्या संपत आल्यात. काहींची बारावी तर कुणाच्या इतर कसल्या ना कसल्या परीक्षा. अभ्यास नि परीक्षा सांभाळून कॉलेजगोअर्सचं दिवाळीच्या सुट्टीतलं प्लॅिनग आहे तरी काय, ते जाणून घेऊ या, प्रातिनिधिक कॉलेजगोअर्सच्या माध्यमातून !
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>
|