कौस्तुभ पितळे , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२ तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. मग एक काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
या मेलवर पाठवा.
|
प्रभा कुडके , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या या तिघांचे नाव कॅम्पसमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. खूप दिवसांनंतर तीन नवे चेहरे आपल्यासमोर येत आहेत करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून. त्यानिमित्ताने या तिघांशी मारलेल्या गप्पा.. |
प्रियांका पावसकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नाटय़स्पर्धाच्या जगतात खास करून एकांकिकांच्या जगात ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचं आगळं महत्त्व आहे. मराठी नाटय़वर्तुळात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या स्पध्रेचं यंदाचं हे पुनरुज्जीवित स्वरूपातलं नववं आणि एकंदर सव्विसावं वर्ष होतं. |
अभिराम भडकमकर, शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२ (समकालीन नाटककार)
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचा विषयसूचक आणि परीक्षक म्हणून स्पध्रेतील एकांकिकांचं निरीक्षण करताना एक जाणवल की ‘विराम’ हा घटकच सध्याच्या एकांकिकांमधून लोप पावतो आहे. रंगमंचावर सादर होणाऱ्या दृश्यचौकटीतला अर्थ हा शब्दांपेक्षा महत्त्वाचा असतो, हा अर्थ अधोरेखित करताना शब्दांइतकाच महत्त्वाचा ‘विराम’ हा घटकच सध्याच्या एकांकिकांमधून लोप पावतो आहे आणि त्यामुळेच नेमके काय सांगायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात सध्याच्या एकांकिका कमी पडत आहेत. |
डी. के. बोस , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कट्टय़ावर तसा अंधारच होता, टपरीवरचा बल्ब बंद झाला होता, कट्टय़ावर तसं कोणीच नव्हतं. सुशांत या कट्टेकऱ्यांना शोधत कट्टय़ावर पोहोचला खरा, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने मग हुकमी एक्का असलेल्या चोच्याला फोन केला, तर त्याचा फोन नॉट रीचेबल होता. त्याने मग अभ्याला कॉल केला, ‘अरे एक काम कर, कॉलेजच्या गेटवर ये आणि मिस कॉल दे, तुला पास देतो मी’ असं म्हणत अभ्याने कॉल ठेवला. |
वृषाली मेहेंदळे , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लाडू, चिवडा, चकल्या, शंकरपाळे, कडबोळी असे दिवाळीतले फराळाचे सगळेच पदार्थ तेलकट, चमचमीत आणि मसालेदार असल्यामुळे जाडी वाढवणारे आहेत. म्हणजे हे पदार्थ अजिबात खायचे नाहीत का? किंवा हे पदार्थ खाऊनही वजन वाढणार नाही यासाठी काय करावे? - रेखा चोरघे, पुणे. |
शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
घरी बऱ्याच वेळा फळे आणून पडलेली असतात. ती खायला घरची बच्चे मंडळी तयार नसतात. त्यांना काहीतरी इंटरेस्टिंग नेहमीच हवं असतं. या आठवडय़ात फळांचा वापर करून बनवू या स्मूदीज आणि डेझर्ट. थोडा चेंज कुठल्याही गोष्टीत चांगलाच वाटतो. चला तर मग करायची का सुरुवात? |
टीम व्हिवा , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सेंट्रलचे विंटर कलेक्शन प्रत्येक सीझन हा स्वत:बरोबर त्याची खासियत आणतो. थंडीत कुठले कपडे घालावेत हा प्रश्न पडला असेल तर सेंट्रलचे नवीन विंटर कलेक्शन बाजारात दाखल झाले आहे. यामध्ये खास कॉलेजगोइंग क्राऊडसाठी कलेक्शन आणलेले आहे. |
व्हिवा WOW |
|
|
नाव: तृप्ती बागवे
छंद: अभिनय व्हिवा वॉव या कॉलममध्ये तुम्हालाही चमकायचंय का? एखादा छानसा पोर्टफोलियो तुम्ही आम्हाला याकरता मेल करा. या मेलमध्ये या कॉलमला साजेशी सर्व माहीती पाठवायला विसरू नका. व्हिवा वॉवसाठी फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा वॉव असा उल्लेख न विसरता करावा.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|
नेहा बांदिवडेकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. मग एक काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. |
शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
राज्य महामार्गाच्या विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांना आपण भेटणार आहोत व्हिवा लाऊंजमध्ये. रश्मी करंदीकर यांनी भिवंडी, कल्याण, रत्नागिरी अशा अनेकविध संवेदनाक्षम भागामध्ये पोस्टिंग करताना आपला वेगळा ठसा उमटविला. कवडास (शहापूर), कळंबोली तसेच नेरुळ येथील आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांनी केलेला तपास आणि अहवाल खूप गाजला. |
विनय उपासनी, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
ही कहाणी आटपाट नगराची आहे. या आटपाट नगरात उंचच उंच इमारती, उड्डाणपुलांचे जाळे जसे आहे तसे खड्डय़ांची मालिकाही आहे. या आटपाट नगरातली जनता मोठीच सोशिक आहे. जाणत्या राजांना परस्परांवर डोळे वटारण्याच्या पलीकडचे काही दिसलेच तर सामान्यांचे डोळे ‘पांढरे’ होतील अशी अवस्था आहे. आटपाट नगराच्या पलीकडची परिस्थितीही काही वेगळी नाही. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>
|